'विदर्भाच्या जनतेला न्याय द्यावा'; पाहा व्हिडिओ

नियमाप्रमाणे हिवाळी अधिवेशन हे नागपूरला झाले पाहिजे ही परंपरा आहे. विदर्भातील जनता, शेतकरी, शेतमजूर हे या अधिवेशनाची वाट पाहत असतात व यामध्ये विदर्भाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागतात. मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असल्याने त्यांनी त्यांची तब्येतीची काळजी घ्यावी त्यांचा ज्यांच्यावर विश्वास असेल अशा व्यक्तीला प्रभारी मुख्यमंत्री पद देऊन हे अधिवेशन घेण्यात यावे व विदर्भाच्या जनतेला न्याय द्यावा अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केली आहे....

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in