एसटीच्या संपाबाबत सरकारचा हलगर्जीपणा...;पाहा व्हिडीओ

नागपूर : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप केला. पण राज्य सरकारने या संपाबाबात अतिशय हलगर्जीपणा केला, असा आरोप भाजप नेते रणजित पाटील यांनी आज येथे केला. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in