धम्मदिक्षा सोहळा दीक्षाभूमीवर होत नसल्यामुळे अनुयायांमध्ये रोष...;पाहा व्हिडिओ

नागपूर - दुर्दैवाने यावर्षी महाविकास आघाडी सरकारने धम्मदिक्षेच्या मुख्य सोहळ्याला परवानगी नाकारली. दीक्षाभूमी समितीचे अध्यक्ष सुरई ससाईजींना हाच धम्मदिक्षेचा सोहळा बेझनबाग मैदानावर घ्यावा लागत आहे. या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत करणार आहेत. हा चुकीचा पायंडा पाडला जात आहे आणि यामुळे बौद्ध बांधवांमध्ये रोष असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव आणि प्रवक्ते धर्मपाल मेश्राम म्हणाले. (व्हिडिओ - अतुल मेहेरे)

Related Stories

No stories found.