वाघासमोर काही चालत नाही! ; पाहा व्हिडीओ

मुंबई - ''काळी मांजरे, कोल्हे, लांडगे कितीही आले पण, वाघासमोर काही चालत का? कितीही प्रयत्न केले तरी शिवसेना झेंडा महानगरपालिकेवरून उतरवणे शक्य होणार नाही,'' असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला (BJP) लगावला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in