प्रताप सरनाईक आज पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले.;पाहा व्हिडिओ

नुकत्याच पार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांच्या विहंग गार्डन या इमारतीस लावलेला दंड व त्या दंडावरील संपूर्ण व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, सरकारकडून सरनाईक यांच्या या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी महानगरपालिकेला आदेश देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. मात्र सरकारकडून दाखविलेल्या मेहेरबानीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रताप सरनाईक या दोघांनीही मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर प्रताप सरनाईक आज पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in