वानखेडेंच्या आईचा धर्म हिंदू की मुस्लिम?; पाहा व्हिडीओ

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरूवारी पुन्हा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधाला आहे. यावेळी त्यांनी वानखेडे यांच्या आईच्या मृत्युच्या दाखल्यावरून गंभीर आरोप केले आहेत. दफनभूमी आणि महापालिकेमध्ये मृत्यूच्या दाखल्यातील नोंदी मलिकांनी समोर आणल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in