भाजपच्या लोकांनी अवाजवी मागणी घेऊन कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम केले;पाहा व्हिडीओ

एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळावेत, महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांचे पगार वाढले पाहिजेत, अशी भूमिका राज्य सरकारची होती. परंतु भाजपच्या लोकांनी एसटी महामंडळाला विलीन करा आणि त्यांना सरकारी कर्मचारी घोषित करा अशी अवाजवी मागणी करत कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम केले असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in