क्रुझवरील 'त्या' दोघांपैकी एक भाजप नेत्याचा मेव्हणा, म्हणून NCBने त्याला सोडले';पाहा व्हिडिओ

अमलीपदार्थ विरोधी पथकाने (NCB) मुंबईच्या क्रुझशिपवर केलेल्या कारवाई मध्ये १० जणांना पकडले होते. त्यातल्या दोघांना सोडण्यात आले. त्या दोघांपैकी एकजण भारतीय जनता पक्षाच्या (BJP) हायप्रोफाईल नेत्यांचा मेव्हणा आहे, तर दुसऱ्याचेही राजकीय संबंध आहेत. मात्र एनसीबीने (NCB) त्याची कोणतीही चौकशी न करता त्यांना सोडले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) केला आहे.

Related Stories

No stories found.