अनिल परबांच्या घरात एसटी कामगार घुसणारच ही सुरुवात आहे;पाहा व्हिडिओ

अनिल परब यांच्या घरावर शाईफेक ही तर सुरवात आहे.यापेक्षा ही टोकाची भूमिका एसटी कामगार घेणार आहेत.तो निर्लज्ज माणूस आहे.हाकेच्या अंतरावर असलेल्या आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांची भेट त्यांना घेतली नाही.नुसती शाई का?यांच्यापेक्षा ही टोकाची भूमिका घेतली तर मला आश्चर्य वाटणार नाही.ज्यांनी कामगारांची घरे उध्वस्त केली आहेत त्यांच्या घरात कामगार घुसणारच.त्यांनी हे सहन कराव आणि ही तर सुरवात आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in