अनिल परब यांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न;पाहा व्हिडिओ

गेल्या पंधरा दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आझाद मैदानात सुरू आहे. आंदोलनावर कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे जनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर शाई फेक आंदोलन केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in