फडणवीसांनी गाजर वाटले, आम्ही चाव्या वाटतोय;पाहा व्हिडिओ

मुंबई : ''मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत त्या येतील आणि जातील त्यावर आपला भगवा फडकत राहिल, महापालिकेत शिवसेनेची सत्ता स्वबळावर आणायची आहे,'' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी मागील पाच वर्षात राज्यातील सरकार सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavisयांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मागील सरकारने पाच वर्षात फक्त गाजर वाटपाचा कार्यक्रम केला आहे. मात्र, आम्ही तुम्हाला चावी वाटपाचा कार्यक्रम करत आहोत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.