माझ्या जावायाबाबत बातम्या पेरल्या : नवाब मलिक;पाहा व्हिडिओ

मुंबई : क्रुझ पार्टी प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या रडारवर एनसीबी (ncb) असून आज त्यांनी एनसीबीच्या 'कारभारावर' अनेक आरोप केले. ''माझ्या जावायाला या प्रकरणात अडकविण्यात आले,'' असा आरोप मलिक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.

Related Stories

No stories found.