बेशिस्त वाहन चालकाकडून वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न;पाहा व्हिडिओ

बेशिस्त वाहन चालकाकडून वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

अंधेरीच्या डिएननगर परिसरात गाडी थांबवण्यासाठी वाहतूक पोलिसाला चक्क गाडीच्या बोनटवर बसावे लागले. विजय गुरव असे या वाहतूक हवालदाराचे नाव आहे. चालकाकडून वाहतूक नियमांचे उल्लघंन झाल्यानंतर गुरव यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुरव गाडी समोर आले. तरी चालकाने गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर गुरव यांनी बोनटवर उडी टाकली. वेळीच गुरव याच्या मदतीला स्थानिक आल्यानंतर चालका विरोधात डीएननगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com