Supriya Sule | पुण्यात महागाईवरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक

त्यांनी सरकारवर सडकून टिका केली आहे.

महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी (NCP) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाल आहे. पुण्यात (Pune) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नेतृत्वात महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टिका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in