Dhananjay Mahadik : खासदार धनंजय महाडिक यांचे पहिलेच भाषण

राज्यसभेवर नुकतेच निवडून गेलेले खासदार धनंजय महाडिक यांचे पहिलेच भाषण गाजले आहे.

राज्यसभेवर (Rajya Sabha) नुकतेच निवडून गेलेले खासदार (MP) धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) यांचे पहिलेच भाषण गाजले आहे. खेळाडूंबाबतच्या एका कायद्यावर बोलताना त्यांनी स्वतः कोल्हापूरकर (Kolhapur) असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले.इतकेच नव्हे तर खेळाडू असल्याचेही खासदारांनी आवर्जून नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com