Video : ...तर आज मोदी-शहा जोडी दिसलीच नसती !

कधी नव्हे, येवढी ईडी, (ED)सीबीआयचा (CBI) दुरुपयोग भाजपने केला असल्याचा आरोप खासदार बाळू धानोरकर यांनी केला.

भाजपने देशभरात कपटीपणाचं राजकारण सुरू केलं आहे. याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील. त्यांच्यामुळे राज्याच्या राजकारणाचे चित्र बदलेलं आहे. कधी नव्हे, येवढी ईडी, (ED)सीबीआयचा (CBI) दुरुपयोग भाजपने केला असल्याचा आरोप खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी केला. (व्हिडिओ - संजय राठोड)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in