Raju Umbarkar : पूरग्रस्तांसाठी सरसावले मनसेचे राजू उंबरकर

यावर्षी पावसाने राज्यभर हाहाकार माजवला. शेतंच्या शेतं (Farmer) पुराच्या पाण्याखाली आले. सरकारने नुकसान भरपाई देण्याची घोषणा केलेली आहे.

नागपूर (Nagpur) : यावर्षी पावसाने राज्यभर हाहाकार माजवला. शेतंच्या शेतं (Farmer) पुराच्या पाण्याखाली आले. सरकारने नुकसान भरपाई देण्याची घोषणा केलेली आहे. पंचनामेही सुरू झालेले आहे. पण मदत मात्र मिळाली नाही. अशा परिस्थितीत मनसेचे (MNC) राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर (Raju Umbarkar) यांनी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख झालेल्या यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या वणी (Wani) उपविभागात शेतकऱ्यांसाठी दत्तक योजना सुरू केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in