MNS Workers Giving Food grains to Needy | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

पंढरपुरात मनसेच्या वतीने गरीबांना धान्याचे वाटप

शनिवार, 28 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील गरीब गरजू  व वयोवृध्द नागरिकांना मोफत धान्य वाटप सुरू केले आहे. अजनसोंड गावातील 200 गरजू लोकांना गव्हू ,तांदुळ , साखर ,चहा पावडर आणि मास्क अशा जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले (व्हिडिओ - भारत नागणे)
 

<p>कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील गरीब गरजू &nbsp;व वयोवृध्द नागरिकांना मोफत धान्य वाटप सुरू केले आहे. अजनसोंड गावातील 200 गरजू लोकांना गव्हू ,तांदुळ , साखर ,चहा पावडर आणि मास्क अशा जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले (व्हिडिओ - भारत नागणे)<br /> &nbsp;</p>