Raj Thackeray : 'मला तर वाटतं अशोक सराफांनीच सीमाप्रश्न सोडवला'

ज्येष्ठ अभिनेत अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमीत्त पुण्यात अशोकपर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी भाषण करताना अशोक सराफ यांचे कौतुक तर केलंच याशिवाय त्यांनी अनेक राजकिय टोलेदेखील यावेळी लगावले. (MNS President Raj Thackeray on actor Ashok Saraf)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in