व्हिडिओ
Video: पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(MNS)पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसेच्या वतीने पुण्यातील(Pune) खालकर मारुती मंदिरात महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले