व्हिडिओ
Video: ओवेसी बोकडांनी महाराष्ट्रात येऊन बडबड करू नये; गजानन काळे
'ओवेसी(Asaduddin Owaisi) बोकडांनी महाराष्ट्रात येऊन बडबड करू नये, ती औरंगजेबाची औलाद महाराष्ट्रात येऊन इथे बडबड करणार, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे,'' असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे(Gajanan Kale) यांनी दिला आहे.