Video : Dhule शहरात MNS कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

धुळे शहरात (Dhule city) विविध ठिकाणी मनसे कार्यकर्त्यातर्फे भोंग्यावरून हनुमान चालीसा (Hanuman Chalisa ) पठण करण्या पूर्वीच पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात. (MNS activists arrested in Dhule) मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस (Police) प्रशासनाची दडपशाही असल्याचा केला आरोप. राज्य सरकारच्या विरोधामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी केली तीव्र घोषणाबाजी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.