Yogesh Kadam Statement on his Accident : 'अपघात नव्हे घातपात' ; आमदार कदमांचा धक्कादायक दावा

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला काल (दि.६) रोजी अपघात झाला.

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला काल (दि.६) रोजी अपघात झाला. त्यावर स्वतः कदम यांनीच संशय व्यक्त केला असून अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in