Video: आमदार विनोद निकोलेंचा भन्नाट डान्स व्हायरल

पालघर(palghar ) मधील डहाणू विधानसभेचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले(Vinod Nikole) यांचा सध्या एक भन्नाट डान्स समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होतोय.

पालघर(palghar ) मधील डहाणू विधानसभेचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले(Vinod Nikole) यांचा सध्या एक भन्नाट डान्स समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होतोय . महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार म्हणून डहाणूचे आमदार विनोद निकोले निवडून आल्या पासून चांगलेच चर्चेत आहेत . मात्र सध्या त्यांची समाज माध्यमांवर चर्चा सुरू आहे ती वेगळ्याच कारणाने . विनोद निकोले यांच्या एका नातेवाईकाच्या साखरपुडा समारंभातील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर येत आहे . या व्हिडिओत आमदार विनोद निकोले आदिवासी गाण्याच्या वाद्यावर चांगलेच थिरकताना दिसत असून यावर समाज माध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in