Video : आमदार विजय रहांगडाले रमले संगीत खुर्चीत…

भंडारा (Bhandara) - राजकारणात खुर्चीचे महत्व अनन्यसाधारण आहे. या खुर्चीसाठी सर्वत्र संघर्ष सुरू असतो. गोंदिया (gondia) जिल्ह्यातील तिरोड्याचे (Tiroda Assembly Constituency)आमदार विजय रहांगडाले (MLA Vijay Rahangdale) यांना खुर्चीचा मोह सुटला नसेल तर नवलच. पण ही खुर्ची होती संगीत खुर्ची (Sangeet Khurchi) स्पर्धेतील. तरुण डॉक्टर मुलाच्या अपघाती मृत्युचे दुःख बाजुला सारत आमदार रहांगडाले पुन्हा लोकांमध्ये जाऊन रमू लागले आहेत. (व्हिडिओ - अभिजित घोरमारे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in