MLA Bachchu Kadu : बच्चू कडूंनी अखेर सत्य सांगितलं

आमदार बच्चू कडू यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्यावर अनेकदा टीका होताना दिसतेय. मात्र, बच्चू कडू यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकंदरित महाविकास आघाडी सरकारच्या कामालाच जबाबदार धरले आहे. त्यांनी यावेळी शिंदे गटात जाण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. (MLA Bachchu Kadu told the reason of joining Shinde group)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in