नवीन सरकार आल्याने भाजपला पोटशूळ;पाहा व्हिडिओ

राज्यात गेल्या तीन आठड्यांपासून एसटी कामगार संपावर आहेत. ग्रामीण भागाला या संपाचा सर्वाधिक फटका बसला आहे. एसटी अभावी ग्रामीण भागातील प्रवासी, विद्यार्थ्यांचेही हाल होत आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in