'सुप्रीम कोर्टात बैलगाडा शर्यतप्रेमींच्या बाजूने निकाल लागेल'; पाहा व्हिडिओ

मंचर (जि. पुणे) : महाविकास आघाडी सरकार बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court)सकारात्मक निकाल मिळवेल. त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. बैलगाडा शर्यतप्रेमींच्या (Bullock cart race) बाजूने निकाल येईल, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in