Chhagan Bhujbal : 'ह्या सगळ्या गोष्टी आम्हांला नवीन नाही'

Chhagan Bhujbal News : विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात कालपासून राजकीय भूकंपाचे वारे वाहू लागले आहे.

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात कालपासून राजकीय भूकंपाचे वारे वाहू लागले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह साधारण 46 आमदार फुटल्याच्या मार्गवर आहेत. त्यात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं विधान केले आहे. (Chhagan Bhujbal statement)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in