उसाची रक्कम शेतकऱ्यांना तीन हप्त्यांत देणे योग्य;पाहा व्हिडिओ

राज्यातील साखर उद्योग टिकायचा असेल तर शेतकऱ्यांना तीन हप्त्यांत देणे योग्य राहणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. याबाबत काही संघटना चुकीची भूमिका मांडत असल्याची टीका त्यांनी केली.

Related Stories

No stories found.