'राज्याने, केंद्र सरकारचा आदेश धूडकावून लावावा';पाहा व्हिडिओ

मुंबई (Mumbai) : केंद्र सरकारने (central government)सर्व राज्यांना तेलाचा आणि तेलबियांचा साठा, वापरण्याचा आढावा घेऊन मर्यादा घालण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठीचे अधिकार केंद्र सरकारने संबंधित राज्यांना दिले आहेत. राज्याने मात्र केंद्र सरकारचा आदेश धूडकावून शेतकर्यांच्या पाठिशी ठाम उभे रहावे, अन्यथा रयत क्रांती संघटना तेलबिया आणि सोयाबिन उत्पादक शेतकर्यांचे आंदोलन उभे करेल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.