फडणविसांनी मुख्यमंत्रिदाची मानसिकता सोडावी ;पाहा व्हिडिओ

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दोन वर्ष होत आली आहेत. विरोधी पक्षनेतेपद हे मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी नसते, त्यामुळे फडणवीस यांनी जुन्या मानसिकतेतून बाहेर पडत विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत गेले पाहीजे. या माध्यमातूनही राज्याची सेवा केली जाऊ शकते, असे नवाब मलिक म्हणाले.

Related Stories

No stories found.