आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी;पाहा व्हिडिओ

जावळी सोसायटी मतदार संघात आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाल्याने त्यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी भवनावर दगडफेक करून आमदार शिंदे यांचा जयघोष केला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in