महाराष्ट्रात कोरोना संसर्ग नियंत्रणात;पाहा व्हिडीओ

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णवाढीचा आलेख कमी झाला आहे. चाईल्ड टास्क फोर्सचे डॉ. प्रभू यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पहिली ते चौथीच्या वर्गातील मुलांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेऊन त्यांनाही शाळेत जाऊ दिले पाहीजे. तसेच १२ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करायला हवे. त्यानंतर त्यांना शैक्षणिक संस्थेत प्रवेश द्यायला कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in