राज्यात फक्त भाजपला भवितव्य... इतर पक्षांचे मालक अडचणीत;पाहा व्हिडिओ

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यापुढे भाजपला आता एकटेच लढायचे आहे. तरी आता राज्यात एकटे लढायचे आहे. यापुढे कुणाकडून फसवणूक करून घ्यायची नाही. फक्त भाजपला भवितव्य आहे. बाकी सर्व पक्षांचे मालकच अडचणीत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Related Stories

No stories found.