राज्यमंत्री बच्चू कडू यांची सरकारी कार्यालयाची अचानक तपासणी ;पाहा व्हिडिओ

राज्यमंत्री बच्चू कडू यांची अचानक नाशिकच्या सिंचन विभागात जाऊन पाहणी केली. अनेक अधिकारी गैरहजर असल्याचे आढळले तर अनेक कामे प्रलंबित ठेवल्याचे त्यंच्या निदर्शनास आले. त्यावर बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. कडूंनी विचारलेल्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांची चुप्पी साधावी लागली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in