कर्मचाऱ्यांनी तुटेपर्यंत ताणू नये, नंतर जोडता येणार नाही;पाहा व्हिडीओ

सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. कामगारांना कामावर यायचे आहे. आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहू; त्यानंतर महामंडळ निर्णय घेईल की पुढे कसे जायचे असा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. तसेच तुटेपर्यंत ताणू नये, अन्यथा नंतर जोडता येणार नाही असेही परब म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in