CM Eknath shinde : 'शांघाई नाही, पण मुंबई स्वच्छ सुंदर बनवण्याचा आमचा प्रयत्न'

'साम'च्या सामर्थ्य महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्र्याचं वक्तव्य

'साम'ने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath shinde) यांनी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मुंबई स्वच्छ सुंदर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. असं वक्तव्य केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com