CM Eknath Shinde Live video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोड

भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्यासहित अनेक नेते उपस्थित होते

सिल्लोड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असून अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात त्यांनी आज शक्तिप्रदर्शन केलं आहे. यावेळी भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्यासहित अनेक नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in