'लखीमपुर खीरी येथे झालेली शेतकरी हिंसा ही सत्तेची मस्ती';पाहा व्हिडिओ

उत्तर प्रदेशमध्ये जी कृती झाली ती निंदाजनकच आहे. मी समाजकारण करते. आधी आपण माणूस आहोत. घडलेले कृत्य चुकीचे आणि क्रूर असल्याची टीका करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी `महाराष्ट्र बंद`चे समर्थन केले.

Related Stories

No stories found.