'फडणवीस यांचे आज महाराष्ट्रावरील उफाळून आलेले प्रेम पाहून खूप गहिवरून आले';पाहा व्हिडिओ

महाराष्ट्र बंदवरून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले.

Related Stories

No stories found.