'भाजप हा क्रूर आणि निगरगठ्ठ पक्ष';पाहा व्हिडिओ

सोलापूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज (ता. ११ आक्टोबर) राज्यभर महाविकास आघाडी सरकारकडून बंद पुकारण्यात आला आहे. काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात सोलापुरात महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्ष हर क्रूर, निगरगठ्ठ आणि शेमलेस आहे, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.

Related Stories

No stories found.