स्वतंत्र भारतातील सर्वात दुर्दैवी घटना…;पाहा व्हिडिओ

नागपूर - ज्याला आपण अन्नदाता म्हणतो, जगाचा पोशिंदा म्हणतो, कृषीप्रधान देशातील शेतकऱ्याला ज्या प्रकारे लखीमपूर येथे चिरडण्यात आले. हे अतिषय चिड आणणारे आहे. या घटनेचा निषेध म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे. ग्रामीण भागातील सर्व शेतकरी, त्यांची मुले स्वतःहून बंद पाळत आहेत. लखीमपूरची घटना स्वतंत्र भारतातील सर्वात दुर्दैवी घटना असल्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आज म्हणाले. (व्हिडिओ ः सौरभ होले)

Related Stories

No stories found.