...तर शेतकरी त्यांना सळो की पळो करून सोडतील!;पाहा व्हिडिओ

यवतमाळ - शेतकरी हा अन्नदाता आणि देशाचा कणा आहे, हा कणा मोडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. सरकारने हे प्रयत्न थांबवावे, अन्यथा शेतकरी त्यांना सळो की पळो करून सोडतील उत्तर प्रदेशातील ज्या मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या, त्याला कठोर शिक्षा केली पाहिजे. योगी सरकार म्हणजे भाजपच्या प्रवृत्तीचा चेहरा आहे, हे एव्हाना या देशातील जनतेच्या लक्षात आले आहे, असे माजी मंत्री माणिकराव ठाकरे आज म्हणाले.

Related Stories

No stories found.