'स्वतःच बंद पुकारणारे महाविकास आघाडी सरकार हे ढोंगी';पाहा व्हिडिओ

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी पुकारलेल्या बंदवर टीका केली आहे. लखीमपूरच्या घटनेमुळे महाराष्ट्र बंद केला. मात्र महाराष्ट्रातील सरकार अभूतपूर्व अडचणीत असताना , शेतकऱ्याला कोणतीही मदत दिली नाही, कर्ज माफी, मदत, आपत्ती मदत घोषणा हवेत विरल्या, अशी टीका त्यांनी केली.

Related Stories

No stories found.