व्यापारी आणि महविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी;पाहा व्हिडिओ

औरंगाबाद येथे बंद दरम्यान व्यापारी आणि महविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. आम्हाला धंदे करू द्या, उद्धव ठाकरे, मोदी आम्हाला काही देणार नाहीत, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिल्या.

Related Stories

No stories found.