Video: पवारांनी पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा व्यक्त करत महादेव जानकर यांनी उडविली खळबळ

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्याला रासप पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित असल्याने एकच चर्चा झाली. भारतीय जनता पक्षाशी घनिष्ट संबंध असणारे तसेच भाजप सत्तेमध्ये असताना मंत्री असणाऱ्या जानकर (Mahadev Jankar)यांनी जोरदार बॅटिंग करत पवारांचे(Sharad Pawar)गुणगान गायले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com