Lock Down in Beed from 26th March | Sarkarnama

बीडमध्ये उद्यापासून कडक लाॅकडाऊन..!

बुधवार, 24 मार्च 2021

बीड : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बीडमध्ये उद्या (ता. २६) ते ४ एप्रील दरम्यान कडक लाॅकडाऊन लावण्यात येणार आहे. आज बीडच्या जिल्हाधिकाऱ्यानी काही वेळापूर्वी ही घोषणा केली. या दहा दिवसांच्या लाॅकडाऊनमध्ये जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.

<p>बीड : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बीडमध्ये उद्या (ता. २६) ते ४ एप्रील दरम्यान कडक लाॅकडाऊन लावण्यात येणार आहे. आज बीडच्या जिल्हाधिकाऱ्यानी काही वेळापूर्वी ही घोषणा केली. या दहा दिवसांच्या लाॅकडाऊनमध्ये जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.</p>