व्हिडिओ
Video: द्वेष परसविणाऱ्यांना धडा शिकवू; शरद पवार
राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे पुण्यात (Pune)कोंढवा येथे आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी आक्रमक भाषण केले. आपापसांतील भाईचारा संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आपल्याला धडा शिकवावा लागेल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.