Late MLA Laxman Jagtap's Last Interview : आमदार लक्ष्मण जगतापांची शेवटची मुलाखत

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज सकाळी निधन झाले.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज सकाळी निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते कॅन्सरवर उपचार घेत होते. मात्र, त्यांची ही झुंज अपयशी ठरली. यावेळी त्यांच्या शेवटच्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in